Welcome to MarathiBirthday.net – The Best Place to Find Beautiful Birthday Wishes for Brother in Marathi. Birthdays are special, and a heartfelt wish makes them even more memorable. Here, you’ll find a wonderful collection of “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ” that are perfect for sharing on WhatsApp, Facebook, Instagram, or even sending personally. Every wish is written with care and emotions that truly touch the heart, making your loved ones feel extra special on their big day.
On this site, you’ll find the best collection of Vaddivsacha Hardik Shubhechha Bhau in Marathi, including Birthday Wishes for Brother in Marathi Funny, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊजी, Short Birthday Wishes for Little Brother in Marathi Funny, Birthday Wishes for Brother in Marathi from Sister, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ बॅनर, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ मराठी & Birthday Wishes for Big Brother in Marathi. All the wishes are simple, meaningful, and full of love. Just pick the one you like and make someone’s birthday unforgettable with words that come straight from the heart.
Happy Birthday Wishes for Brother in Marathi

भाऊबहिण असणं म्हणजे आयुष्यात एकमेकांच्या सोबतीला सदैव असणं आहे. माझ्या भावाची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा. हा दिवस तुझ्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येवो. या खास दिवसाच्या अनेक शुभेच्छा…!
आमच्या घरातील लाडोबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. भावा, तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा…!
Best Birthday Wishes for Brother in Marathi

हसत रहा तू प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी…तुझं आयुष्य असो समृद्ध, सुखांचा होवो वर्षाव असा असो तुझा वाढदिवसाचा दिवस खास. हॅपी बर्थडे दादा
मी तुझ्याशी कितीही भांडलो तरी मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. माझ्या प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!
भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे…!
Happy Birthday Wishes in Marathi for Brother

तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा…!
माझ्या भावाची जागा माझ्या आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही…!
हसत रहा तू प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी तुझ आयुष्य समृध्द आणि सुखाच होवो असाच तुझ्यावर नेहमी आनंदाचा वर्षाव होवो हीच ईश्र्व रचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

आज तुझा वाढदिवस आहे परंतु आजचा दिवस माझ्यासाठीही खूप खास आहे कारण आजच्या दिवशी काही वर्षांपूर्वी मला एक नवीन मित्र आणि तुझ्या सारखा भाऊ मिळाला भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या..!
आज माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आनंद प्रत्येक क्षणचा तुझ्या वाट्याला यावा फुलासारखा सुगंध नेहमी तुझ् या जिवनात दरवळावा सुख तुला मिळावे दुःख तुझ्यापासून कोसभर दूर जावे हास्याचा गु लकंद तुझ्या जिवनात रहावा आणि प्रत्येक क्षण तुझ्यासाठी आनंदाचाच यावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ – Happy Birthday Wishes for Brother in Marathi

जन्मदिवस एका दानशूराचा जन्मदिवस एका दिलदार व्यक्तीमत्वाचा जन् मदिवस लाडक्या दादाचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तू असाच नेहमी हसत रहावस आणि आयुष्यात खूप पुढे जाऊन खूप प्रगती करावी हीच देवा चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
लखलखते तारे सळसळते वारे फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठी उभे सारे सारे दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
माझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणाचा प्रवास ज्याच्या सहवासामुळे मला सहज पार करता आला अशा माझ्या लाडक्या भावाला भाऊराया तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
तुला हात पकडून चालायला शिकवलं प्रत्येक संकटात लढायला शिकवलं आज माझ्या छोट्या भावा तुझा वाढदिवस हॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन मी सगळ्यांना सांगितलं.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
आनंदाने होवो तुझ्या दिवसाची सुरवात तुझ्या आयुष्यात कधी न येवो दुःखाची सांज भावा वाढदिवसाच्या तुला लाख लाख शुभेच्छा
मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुला दिर्घायुषी आणि शांततापूर्ण जीवन लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप आनंद मिळो दादा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
जीवनाच्या प्रत्येक वळणावर मला भक्कमपणे साथ देणाऱ्या माझ्या प्रिय भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही नेहमी माझ्यासोबत राहिल्या बद्दल दादा तुला धन्यवाद माझ्या लाडक्या भावाला वाढदिसानिमित्त खूप खूप शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पहाट फुलावी आयुष्यात स्वप्नांची पहाट स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो तुझ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा
दिसायला एखाद्या हिरोला ही लाजवणारे कॅडबरी बॉय, आपले लाडके गोजिरे डझनभर पोरींच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे “चॉकलेट बॉय” या नावाने प्रसिध्द असलेले आपल्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या ईच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
दिवस आहे आज खास तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
पैसे कमवणे ही चांगली गोष्ट आहे पण भावाचे प्रेम कमवणे ही त्या पेक्षाही मोठी गोष्ट आहे आई तुळजभवानी आपणास उदंड आयुष्य देवो वाढदिवसाच्या खूप खूप शुभे च्छा
भाऊ हा जेवणातल्या मिठासारखा असतो पाहिलं तर दिसत नाही आणि नसला तर जेवण जात नाही भाऊ तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्या त्यांना नव्या दिश्या प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे याच वाढदिवसाच्या भाऊ तुला हार्दिक शुभेच्छा
नेहमी मोटीवेट करणारा आणि साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना लाभले तू खूप छान आहेस आणि नेहमी असाच रहा… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Birthday Wishes For Brother In Marathi

आपली अदा दाखवून लाखो करोडो हसिनांना भुरळ पाडणारे आमचं काळीज ड्याशिंग चॉकलेट बॉयला वाढदिवसनिमित्त खूप शुभेच्छा
लहानपणापासूनच फक्त एकच “बॉडीगार्ड” ठेवला आहे तो म्हणजे आपला मोठा भाऊ हॅपी बर्थडे भावा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
भाऊराया माझा, येणारे पुढील सर्व दिवस तुला आनंदात जावो खूप खूप शुभेच्छा तुझ्या सारखा काळजी घेणारा भाऊ मिळाल्याचा मला खूप अभिमान आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
वडिलांची जागा घेणारा आपला दुसरा कोणी नसून आपला मोठा भाऊच असतो आणि हे बरोबरच आहे तुझे प्रेम , आधार आणि काळजी हे मला वडीलांसारखे वाटते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ
जन्मदिनाच्या आनंदाने सारं सजवलय आपलं आयुष्य दादा तुला वाढदिवसाच् या हार्दिक शुभेच्छा
उगवता सूर्य तुला आशीर्वाद देवो बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि ईश्वर आपणास सदैव सुखात ठेवो लाडक्या लहान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वर्षात ३६५ दिवस महिन्यात ३० दिवस हप्त्यात ७ दिवस आणि माझ्या आवडीचा एकच दिवस तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच् छा
तुला कचरापेटीतून उचललं म्हणून चिडवल त्याच्याच भविष्याची स्वप्न सजवतो आहे हॅपी बर्थडे भावा तूच आमचा सर्वात जास्त लाडका आहेस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो दादा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ शायरी

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
तू जगातील सर्वात बेस्ट भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल दादा तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेम, माया,राग यांची प्रत्येकात वेगळी ओळख दिली आणि या सगळ्यांचं मिश्रण म्हणून भाऊ हे नातं बनवलं आपुलकी आणि जिव्हाळ्याच सोबतच भांडण आणि हट्टच माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
जो माझ्यासाठी एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे ज्याच्या जवळ माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशा माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
दादा आपल्या आयुष्यात किती संकट आली तेव्हा तू उभा होतास असाच आमच्या सोबत सदैव रहा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा
दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा. दादा तू जगातला बे स्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस् ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभे च्छा.
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.
थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट मोठा भाऊ आहेस जो कोणालाही हवाहवासा वाटेल. तुझ्या या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझी नेहमी काळजी घेणाऱ्या आणि आमच्या कुटुंबाचा आधार असणाऱ्या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
प्रिय भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू कायम नेहमी आनंदी व सु खात राहावे हीच आजच्या खास दिवशी शुभेच्छा! हॅपी बर्थडे भावा!
दादा, आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू उभा होतास. असाच आमच्यासोबत सदैव राहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती. तेव्हा तू मला साथ दिलीस.माझ्या प्रत्येक संकटात तू ढाल होऊन उभा राहिलसा. थँक्यू दादा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल. तुझ्या लाडक्या बहिणीकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
बोलण्यात दम, वागण्यात जम, कूल पर्सनॅलिटीचे द्योतक, डझनभर पोरीं च्या मनावर राज्य करणारा कॅडबरी बॉय तरुणांचे सुपरस्टार, गल्लीतला अक्षय कुमार, एकच छावा आपला भावा तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा
दादा तू जगातला बेस्ट भाऊ आहेस. तू माझा मित्र, माझा शिक्षक आणि गाईड सगळं काही आहेस. माझा बेस्ट भाऊ होण्यासाठी खूप खूप प्रेम. या खास दिवशी तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
Heart Touching Birthday Wishes In Marathi For Brother

समुद्राएवढा आनंद तुला मिळो, प्रत्येक स्वप्नं तुझं साकार होवो, हीच प्रार्थना आहे माझी देवाकडे. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादा.
तुझ्यासारखा प्रेमळ आणि काळजी घेणारा भाऊ मिळणे हा देवाने मला दिलेला खूप मोठा आशीर्वाद आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा!
जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तू अव्व्ल रहा, तुझं हे आयुष्य गोड क्षणांनी फुलावं !! भावा वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा
जो मला हिरो मानतो, जो माझ्यासारखं बनू इच्छितो जो मला दादा म्हणतो, तोच माझ्या मनात बसतो, माझा लाडका तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
भाऊंबद्दल बोलावे तेवढे थोडेच, इ.स …. साली भाऊंचा जन्म झाला आणि मुलींच नशीब उजळलं. लहानपणापासून जिद्दी आणि चिकाटी पण साधी राहणी उच्च विचारसरणी, आपल्या …. गावचे चॉकलेट बॉय. आमचे मित्र …. यांस वाढदिवसाच्या भर चौकात दिवसाढवळ्या झिंग झिंग झिंगाट शुभेच्छा
माझ्या आयुष्यामधीलतुझे स्थान खूप महत्त्वाचे आहे दादा.😍💐🍰वाढदिवसाच् या हार्दिक शुभेच्छा भावा.😍💐🍰
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ इन मराठी

थोडी कमी अक्कल आहे, पण हट्ट फार आहेपण तरीही तुझ्यात टॅलेंटची कमी नाहीकोणतीही समस्या असो, ती सोडवायला तू सक्षम आहेसछोट्या भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हॅपी बर्थडे दादा…येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो. देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो. खूप खूप प्रेम.
वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे, कारण आज दिवसच तसा आहे, आज आमच्या भाईंचा बर्थडे आह, त्यामुळे सेलिब्रेशन तो बनता है, हॅपी बर्थडे भाऊ.
मला तुझ्यापेक्षा चांगला भाऊ मागूनसुद्धा मिळाला नसता. माझ्यापाठी सदैव खंबीरपणे उभ्या असणाऱ्या माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या भावाच्या प्रेमाचीतुलना कोणत्याच गोष्टीशी केली जाऊ शकत नाही,लव्ह यु ब्रो.😍💐🍰वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भावा.😍💐🍰
आयुष्य सुंदर आहे ते माझ्या भावंडामुळे. भाऊराया वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy Birthday Brother in Marathi

लहानपणीची आपली भांडणं,मोठेपणी तु मला दिलेला आधारआणि आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शनहा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे.तू जीवनात सदैव आनंदी असावाहीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या💐🎂🌻खूप साऱ्या शुभेच्छा दादा.💐🎂🌻
तुझे जीवन गोड क्षणांनी, आनंदी स्मितांनी आणि आनंदी आठवणींनी भरले जावो. हा दिवस तुझ्या आयुष्यात कधी न आटणारा आनंदाचा झरा घेऊन येवो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय भावा.
आपल्या दोस्तीची होऊ शकत नाही किंमत, किंमत करायची कोणाच्या बापाची नाही हिम्मत.. वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
नशीबाच्या भरोश्यावर राहायचं नाही हे सांगितलंसकोणापुढेही झुकायचं नाही हे शिकवलंसअसा आहे माझा भाऊरायाज्याचा आज वाढदिवस आला,छोट्या भावाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.
लाखो दिलांची धडकन, आमच्या सर्वांची जान, लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस आमचा लाडका भावा तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा
तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल् याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.
छोटा भाऊ असल्याचं कर्तव्य नेहमीच निभावलंसहॅपी बर्थडे स्टेटस ठेऊन ने हमीच प्रेम केलंसकारण स्टेटस ठेवायला तुला मीच शिकवलं नाछोट्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा.हॅपी बर्थडे ब्रदर.
हॅपी बर्थडे बंधूराज, आजचा दिवस आणि पुढील आयुष्य हे तुम्हाला सुखाचं जावो. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
New Funny Marathi Birthday Wishes for Brother

हॅपी बर्थडे भावा..आज तुझा दिवस..सगळीकडे आनंद आहे, मीसुद्धा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन माझं कर्तव्य पार पाडलं आहे.
सदैव तू सुखी आणि हसत खेळत रहा माझ्याशी मज्जा मस्ती करत रहा आज तुझा जन्मदिवस आहे Litle camps happy Birthday to u
रुबाब आमच्या भावाचा खास नाद आहे त्यांना नाचण्याचा खास भावाच्या नावाने गाव आहे खुश आज वाढदिवसाच्या जल्लोष आहे खास आज happy Birthday to u
नात आपलं कधी आंबट तर कधी खारट कधी तिखट तर कधी गोड अश्या माझ्या चविष्ट दादाला वाढदिवसाच्या भरभरून भरपूर शुभेच्छा. देवाचे खूप आभार मला तुझ् या सारख भावू मिळाला
Short Marathi Birthday texts for Mitra(Brother)

प्रत्येक प्रॉब्लेम च solution म्हणजे भाऊ मैत्रीचं दुसर नाव म्हणजे भाऊ बहिणीचा हट्ट पूरवणारा म्हणजे भाऊ सर्वाचा लाडका असणाऱ्या भावाला happy happy Birthday!!!
आपल्या भावाच्या नावातच अर्थ आहे तर परिचय द्यायची गरज नाही कोणाला त्याची चर्चा तर आख्या गावातच आहे आणि ही होतच राहील त्यात काही विषय नाय भावा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
तुझं नी माझ नातं जगात लय भारी wish u happy happy Birthday!!! Birthday Wishes For Brother In Marathi
माझ्या प्रिय आणि लाडक्या भावाला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा आनंदाने, सुख समृद्धीने आणि बहरलेलं असू दे.
माझ्यासाठी तू माझा हीरो आहे माझ्या वर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी माझ्या सोबत नेहमी तू असतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा My Super Hero ….
Happy Birthday Wishes For Twins Brother in Marathi

आपला भावू म्हणजे मनाने दिलदार व बोलणं आहे त्याच एकदम दमदार.. आज आमच्या लाडक्या भाऊरायांना वाढदिवसाच्या ट्रकभरून आणि वाजत गाजत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपल्या collage चा डॅशिंग चॉकलेट बॉय म्हणजे collage ची आण बाण शान असलेला आपला भावास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
भावाला एक आवाज दिला की भाऊ हजर न सांगता बहिणीला काय हव ते समजून घेणारा माझा भाऊ wish u happy happy Birthday!!!
घरात दिवस भर सतत दादा तुझ नाव माझ्या ओठांवर असते तू न दिसता जीव माझा व्याकुल होऊन जाते. तुझ्यासाठी माझा जीव झुरतो दादा वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा दादया…
विचार न करता ज्याला आपण सगळ काही share करू शकतो ज्याच्या जवळ निवांत बसून गप्पा मारू शकतो तो म्हणजे भावू happy happy Birthday!!!
Birthday Wishes For Elder Brother (Kaka) in Marathi

जीवाला जीव देणारा कठीण काळात हात धरून ठेवणारा सर्वाचाच प्रिय आणि लाडका भावाचा आजच्या या खास दिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!!
जीवन आहे जगण्यासाठी पानी आहे पिण्यासाठी अन्न आहे खाण्यासाठी वारा आहे श्वासा साठी दादा तू आहे माझ्या साठी happy happy Birthday!!!
तुझ्या सर्व स्वप्नांना आकाशातल्या पक्षांप्रमाणेच पंख येवू दे आयुष्यात तू नेहमी यशस्वी व्हावं तुला तुझ्या उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा दादा…
जगण्यात आनंद आहे तुझ्यामुळे हसण आणि रडण आहे तुझ्यामुळेच तूच माझा सखा तूच माझ्या भाऊराया happy Birthday to u
दादा तुझ प्रेम आणि तुझ मार्गदर्शन माझ्या पाठीशी असचं कायम राहून दे माझ्या प्रेमळ भावास , वाढदिवसाच्या निमित्ताने तुला मनःपूर्वक शुभेच्छा
Younger Brother Birthday Wishes in Marathi

तुझ पुढचं आयुष्य असचं सुखाचं जावो. तुझ्या प्रत्येक पाऊलांवर तुला एक नवीन वाट मिळो दे. दादा आपणास उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा!!!
मी बाहेर गावी असताना मला कॉल करून मोठ मोठ्या गोष्टी सांगून खु श करणारा माझ्या शिवाय करमत नाही तू लकर ये बर अस म्हणून डोळ्यात पाणी आल्यावर शांत बसणाऱ्या माझ्या दादयाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
संडे हो या मंडे आपल्या भाऊंचा बर्थडे तर होणारच. लावा dj करा बर् थडे हॅपी बर्थडे भावा.
मला गर्व आहे माझ्या भावाचा तो माझी सावली आहे माझ्या साठी एक मोठा आधार आहे स्वत: पेक्षा माझ्या भावावर माझा विश्वास आहे wish u happy happy Birthday my lovely brother !!!
अत्यंत आठवणीचा खास असा दिवस म्हणजे वाढदिवस चेहऱ्यावर हसू निर्माण करणारा हा एक special दिवस असतो आजच्या या विशेष दिवसाच्या दादा तुला लाख लाख शुभेच्छा !
लाडीगोडी लावून माझ्याकडून लपून पैसे घेणारा माझ्या सोबत खोड्या करणाऱ्या माझ्या लाडक्या भावाचा आज वाढदिवस तुला तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा….
तू दाखवत नसला तरीही तुझ किती प्रेम आहे माझ्यावर मला चांगलच माहिती आहे कारण तुला लपून रडताणी पाहल आहे मी माझ्यासाठी अश्या माझ्या जिवलग भावाला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा….!
Small Brother (Chote Bhai) Birthday Wishes in Marathi

बाबाच्या लाडक्या तर सर्व मुली असतात पण मी माझ्या भावाची लाडकी आहे love you to dada wish u happy happy Birthday!!!
माझ्या मोठ्या दादाला आयुष्यात सुख समृद्धी आणि सुखी जीवन लाभो त् याची प्रत्येक स्वप्ने पूर्ण होवो. हीच प्रार्थना माझी देवाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या दादाला
वयाने लहान पण कीर्ती महान अश्या नटखट भावाला उदंड आयुष्याच्या आणि भावी आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा
माझ्या छोटू ला वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा…
माझ्या सोन्या सारख्या मोठ्या भावाला सोनेरी दिवसाच्या निमित्याने सोनेरी शुभेच्छा तू असाच सोन्यासारख चमकत रहा ! वाढदिवसाच्या शुभेच्छा !
भाऊसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू माझ्यावर चिडतो , भांडतो मला रडवतो मला हसवतो सोबतच माझ्यावर जीव पण लावतो तुझ प्रेम निखळ आहे दादा Wish U Happy Happy Birthday!!!
माझा भाऊ माझ्या साठी काळजाचा तुकडा आहे तूच माझा मित्र आहे आणि तूच माझा भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या काळजाच्या तुकड्या…
माझे मित्र खूप कमी आहे पण दादा तु मला आज पर्यंत मित्रांची गरज कधीच पडू दिली नाही आणि देणारही नाही कारण मित्रांहून काळजी करणारा भाऊ आहे तू माझ्या
तू माझा bestfriend , तूच माझा गुरु आणि तूच माझे आई बाबा सगळं काही आहे तू माझ्यासाठी. माझा bestest आणि dear भावाला या खास जन्म दिवसाच् या कोटी कोटी शुभेच्छा.
माझा भाऊ माझ्या साठी नेहमीच धडपड करत असतो माझ्या पाठीशी ने हमीच खंबीर उभा असतो तू माझा Support System आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!!
New Happy Birthday Wishes for Brother in Marathi

बहिणीची सावली असणार भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो देवाने मला असा भाऊ दिला आहे माझ्या सवलीसारख्या भावाला वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा….
लहानपणीच्या आठवणी कधी विसरता येत नाही तुझ माझ्या वर असलेले प् रेम कधीच कमी होणार नाही तुझा हात असाच माझ्या पाठीवर कायम राहू दे दादा आज तुझ्या Special खास दिवशी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
Special Birthday Wishes for Brother in Marathi

वडिलांसारखी माया देणारा सर्व नाते निभवणारा रक्ताच असो किंवा नसो तरीही बहिणी साठी जीवाला जीव लावणार भाऊ Wish u happy happy Birthday!!!
माझ्या litle आणि cute राजकुमार तुला chocolate box भरून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा
वयाने लहान पण मनाने मोठा असणाऱ्या माझ्या भावाला त्याच्या जन्म दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!
दादा तुला तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला खूप खूप शुभेच्छा. असाच नेहमी हसतखेळत रहा.
Happy Birthday Wishes for Big Brother in Marathi

लहान असून माझ्या साठी व माझ्या पाठीशी उभा राहतो माझा सिंबा छोटु ला..!
कधीच मैत्रित भेदभाव न करणारा सर्वासाठी नेहमीच हजर राहणारा जिवाभावाच्या भाई ला आयुष्यात यश व चांगले मार्ग मिळू देत
हसमुख असा चेहरा आणि मन त्याच मोकळ्या स्वभावाच, सर्वाचा असा लाडका आणि जिगरी भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा
I hope you liked this huge collection of Happy Birthday Wishes in Marathi for Brother. If you enjoyed it, share these wishes with your friends and family. For more beautiful Marathi birthday messages and wishes, keep visiting MarathiBirthday.net.
| Happy Birthday Wishes in Marathi | Love Birthday Wishes in Marathi |
| Happy Birthday Wishes in Marathi for Wife | Happy Birthday Wishes in Marathi for Husband |
| Happy Birthday Wishes in Marathi for Sister | Happy Birthday Wishes in Marathi for Brother |
